समर्थ अॅग्री डेवलपर्स ची सुरवात १८ सप्टेबर २०१८ रोजी युवराज यशवंतराव देसाई यांनी केली. हा व्यवसाय सुरु करण्यामागे त्यांचे स्वप्न असे होते कि, लोकांना कमी खर्चात चांगल्या रित्या शेतजमीन व बागायती जमीन बनवून द्यावी. सध्या समर्थ अॅग्री डेवलपर्स ने ह्या कृषिक्षेत्रात प्रतीष्ठा कमवली आहे.
समर्थ अॅग्री डेवलपर्स हे कोल्हापूर शहरामध्ये स्थित आहे. समर्थ अॅग्री डेवलपर्स ने यशस्वीरित्या लहान-मोठे प्रकल्प पूर्ण केले आहेत. कमी व योग्य दारात शेतजमीन, सागरालगत च्या जमिनी, महामार्गालगत च्या जमिनी, नवीन प्रकल्प जसे कि काजू बाग, आंबा बाग, डोंगर व समुद्र किनार्यालगत फार्म हाउस. आमची १०००० एकर जमीन वितरण क्षमता आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेतजमिनी विकसित करण्यामध्ये आमचे नाव आहे.
समर्थ अग्री डेवलपर्स ने कृषिक्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञान वापरले व हे सर्व करताना पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही याचा पण विचार केला आहे. आम्ही ह्या क्षेत्रात अभियांत्रिकी दृष्ट्या उच्च दर्ज्याचे काम देण्याचा प्रयत्न करीत आहोत. शेतजमिनी, बागायती शेती, फार्म हाउस प्रकल्प व इतर नाविन्यपूर्ण प्रकल्प करण्यावर आमचा भर आहे. सामान्य कुटुंबाला परवडेल अश्या खर्चात त्यांना सेवा देण्याचा समर्थ अग्री डेवलपर्स चा हेतू आहे.
ग्राहकांच्या गरजेप्रमाणे त्यांना कमी खर्चात शेतजमिनी,बागायती जमीन,फार्म हाउस बनवून देणे आहे. जमीन विकसित करणे हे तसेच, सामान्य कुटुंबाला परवडेल अश्या खर्चात नाविन्यपूर्ण प्रकल्प देवू करणे हा आमचा हेतू आहे.
समर्थ अॅग्री डेवलपर्स चे प्रकल्प हे ह्या क्षेत्रातील उच्चशिक्षित लोकांकडून चालवले जातात्त. ग्राहकांचे समाधान,ग्राहकांचा विश्वास मिळवणे व त्यांना उच्च दर्ज्याचे काम देणे हे आमचे उदिष्ट आहे.
समर्थ अॅग्री डेवलपर्स खालील क्षेत्रात कार्यरत आहे.