Loading...

आमचे ध्येय

आमच्या ग्राहकांना चांगली सेवा आणि प्रकल्प देवून जागतिक आणि भारतीय कृषिक्षेत्रात उच्च दर्जा मिळवण्याचे आमचे ध्येय आहे.

समर्थ अॅग्री डेवलपर्स ची सुरवात १८ सप्टेबर २०१८ रोजी युवराज यशवंतराव देसाई यांनी केली. हा व्यवसाय सुरु करण्यामागे त्यांचे स्वप्न असे होते कि, लोकांना कमी खर्चात चांगल्या रित्या शेतजमीन व बागायती जमीन बनवून द्यावी. सध्या समर्थ अॅग्री डेवलपर्स ने ह्या कृषिक्षेत्रात प्रतीष्ठा कमवली आहे.

समर्थ अॅग्री डेवलपर्स हे कोल्हापूर शहरामध्ये स्थित आहे. समर्थ अॅग्री डेवलपर्स ने यशस्वीरित्या लहान-मोठे प्रकल्प पूर्ण केले आहेत. कमी व योग्य दारात शेतजमीन, सागरालगत च्या जमिनी, महामार्गालगत च्या जमिनी, नवीन प्रकल्प जसे कि काजू बाग, आंबा बाग, डोंगर व समुद्र किनार्यालगत फार्म हाउस. आमची १०००० एकर जमीन वितरण क्षमता आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेतजमिनी विकसित करण्यामध्ये आमचे नाव आहे.

अधिक वाचा

आमच्या सेवा

आमची वैशिष्ट्ये

  • योग्य दर

  • मोफत सल्ला

  • खात्रीशीर काम

खास ऑफर मिळवा

संपर्क

आपल्याला शेतजमिनी विकसित करण्यामध्ये गुंतवणूक करायची आहे का ? संपर्क करा