Loading...

शेतजमिनी विकसित करणे

शेतीसाठी किव्हा घरासाठी नैसर्गिक रित्या जमिनी मध्ये बदल घडवून योग्य रित्या जमिनी विकसित केली जाते.

व्यावसायिक जमिनी विकसित करणे

व्यावसायिक जमिनी विकसित करणे हा जमीन व्यवसायातला महत्वाचा भाग आहे. हा रहिवासी जमिनी विकसित करण्यापेक्षा वेगळा प्रकार आहे.

रहिवासी जमिनी विकसित करणे

एका कुटुंबासाठी घर बांधणे, जास्त कुटुंबासाठी मोठी घरसंकुल बांधणे हे सर्व या प्रकारात येते. व्यावसायिक जमिनी विकसित करणे आणि औद्योगिक जमिनी विकसित करणे ह्या पेक्षा हा वेगळा प्रकार आहे.

औद्योगिक जमिनी विकसित करणे

औद्योगिक जमिनी तयार करण्यासाठी आराखडा काढावा लागतो. ही खूप मोठी प्रक्रिया आहे. असलेल्या जमिनी मध्ये आपल्या औद्योगिक व्यवसाय कसा स्थापन करता येईल याचा विचार करून आराखडा आखला जातो.

समुद्रालगतच्या जमिनी विकसित करणे

समर्थ अॅग्री डेवलपर्स समुद्रालगत आपल्याला कमी खर्चात फार्म हाउस बांधून देते.

जमिनीचे व्यवहार

समर्थ अॅग्री डेवलपर्स कमी खर्चात व सामान्य कुटुंबाला परवडेल अश्या किंमतीत जमीन घेणे देण्याचा व्यवहार करते.

बागायती क्षेत्र तयार करून देणे

समर्थ अॅग्री डेवलपर्स चा असा प्रकल्प आहे कि, ज्यामध्ये २.५ एकर जमिनीमध्ये १० लाख रुपये खर्चात धरणालगत काजुबाग व आंबाबाग बनवून दिली जाते.

फार्म हाउस बनवून देणे

समर्थ अॅग्री डेवलपर्स अगदी कमी खर्चात गावाकडील भागात किव्हा शेतजमिनीवर फार्म हाउस बांधून देते.